शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

वडिलांनी मुलाच्या शाळेच्या WhatsApp ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पाठवले, मग असे घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 4:29 PM

Obscene images and videos to the boy's school WhatsApp group :शाळेच्या  WhatsApp ग्रुपवर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यात आल्यानंतर मुख्याध्यापकांनी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

ठळक मुद्दे आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

चेन्नई - तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये एक विचित्र घटना घडली. येथे एका 44 वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलाच्या शाळेच्या  WhatsApp  ग्रुपमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.अश्लील व्हिडिओ पाठवल्याबद्दल मुख्याध्यापक संतापले

ही घटना अवडी, चेन्नईमध्ये घडली आहे. शाळेच्या  WhatsApp ग्रुपवर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यात आल्यानंतर मुख्याध्यापकांनी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आरोपीचा मुलगा सहावीत शिकतो.आरोपींवर पोलिसांची कडक कारवाईपोलीस अधिकारी म्हणाले की आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.पोलिसांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केलीशाळेचे मुख्याध्यापक म्हणाले की, कोणाचेही असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.त्याचवेळी, पोलिसांच्या चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले की, चुकून फोटो आणि व्हिडिओ मुलाच्या शाळेच्या  WhatsApp  ग्रुपवर गेले होते. ग्रुपवर फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यामागे माझा कोणताही हेतू नव्हता. जे काही घडले त्याची मला लाज वाटते.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSchoolशाळाPoliceपोलिसTamilnaduतामिळनाडूChennaiचेन्नईArrestअटक