शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

निगडीत ४३ लाखांची फसवणूक ; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 3:41 PM

पुर्वकल्पना न देता फिर्यादीने गुंतवणूक केलेली रक्कम आरोपींनी परस्पर काढून घेतली.

पिंपरी : भागीदारीत व्यवसाय करण्याचे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पुर्वकल्पना न देता फिर्यादीने गुंतवणूक केलेली रक्कम आरोपींनी परस्पर काढून घेतली. सुमारे ४३ लाखांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी निगडी पोलिसांकडे शनिवारी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवाराम देवासी, चैनी देवासी, योगेश देशमुख, स्मिता देशमुख या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्लोबल फार्मच्या बँक खात्यावर फिर्यादी महिलेने रक्कम जमा केली होती. बनावट कागदपत्र तयार करून फिर्यादीची दिशाभूल केली. गुंतवणूक केलेले ४३ हजार ३९ हजार रुपये आरोपींनी परत केले नाहीत. विश्वासघात केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिस