शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल आॅनलाईन भरा; आयपीएस अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 8:55 PM

पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि त्यांचे कामकाज अद्यावत व पारदर्शी पद्धतीने व्हावे, यासाठी अद्यावत साधन सामुग्रीचा अवलंब केला जात आहे.

ठळक मुद्दे उपअधीक्षक/ सहाय्यक आयुक्त ते अधीक्षकापर्यंतचे (भोपोसे) अधिकाऱ्यांचे २०१६-१७ पासूनचे गोपनीय अहवाल आॅनलाईन भरण्याची सूचना पोलीस महासंचालकांनी केली आहे. फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत हे काम कोणत्याही परिस्थितीत त्यांनी पूर्ण करावयाचे आहे.  

मुंबई - राज्य पोलीस दलातील सहाय्यक आयुक्त ते अधीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल (एसीआर) आॅनलाईन भरण्याची सूचना सर्व पोलीस घटक प्रमुखांना करण्यात आली आहे. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि त्यांचे कामकाज अद्यावत व पारदर्शी पद्धतीने व्हावे, यासाठी अद्यावत साधन सामुग्रीचा अवलंब केला जात आहे. त्याचअनुंषगाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे ‘एसीआर’ आॅनलाईन पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार  उपअधीक्षक/ सहाय्यक आयुक्त ते अधीक्षकापर्यंतचे (भोपोसे) अधिकाऱ्यांचे २०१६-१७ पासूनचे गोपनीय अहवाल आॅनलाईन भरण्याची सूचना पोलीस महासंचालकांनी केली आहे. फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत हे काम कोणत्याही परिस्थितीत त्यांनी पूर्ण करावयाचे आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार