शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचा भांडाफोड झाल्यावर पती 'कोमात' आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 1:00 PM

Crime News : दरगाहपुर गावात राहणाऱ्या 30 वर्षीय सुखलाल नावाच्या तरूणाची सोशल मीडियावर हरयाणाच्या एका तरूणीसोबत ओळख झाली आणि दोघेही चॅटींग करू लागले होते.

Crime News : लव्ह मॅरेजनंतर पती-पत्नीमध्ये वाद, अनैतिक संबंध आणि इतरही अनेक कारणांमुळे लग्न मोडताना तुम्ही पाहिलं असेल, पण हरिद्वारच्या लक्सरमध्ये पत्नीच्या जेंडरचा खुलासा झाल्यामुळे एका तरूणाने पोलिसात तक्रार दिली आहे. तरूण ज्या तरूणीला पत्नी बनवून घरी घेऊन आला ती  ट्रांसजेंडर निघाली.

दरगाहपुर गावात राहणाऱ्या 30 वर्षीय सुखलाल नावाच्या तरूणाची सोशल मीडियावर हरयाणाच्या एका तरूणीसोबत ओळख झाली आणि दोघेही चॅटींग करू लागले होते. दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

दोघांच्या कुटुंबियांच्या परवानगीनंतर लक्सरच्या राधा कृष्ण मंदिरात दोघांनी लग्न केलं. पण सगळा घोळ लग्नाच्या पहिल्या रात्री झाला.  लग्नाच्या पहिल्या रात्री तरूणाला समजलं की, त्याची पत्नी ट्रांसजेंडर आहे आणि ती मुलाची मुलगी झाली आहे. तेव्हा त्याला धक्का बसला. आपल्या पत्नीच्या जेंडरबाबत समजल्यावर त्याच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं. यावरून दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर त्याची पत्नी तिच्या घरी हिसारला परत गेली.

तरूणाने पोलिसात तक्रार करताना सांगितलं की, त्याची पत्नी आरूषीचं नाव आधी आशु होतं आणि ती पुरूषाची महिला झाली होती. तरूणाने आरूषिच्या परिवारावर फसवणूक आणि घटस्फोट देण्यासाठी मोठी रक्कम मागितल्याचाही आरोप केला आहे. त्यांच्या विरोधात तरूणाने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी