शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

१९ वर्षीय मुलीशी जबरदस्तीने केलं लग्न, शारीरिक अत्याचार; गुन्हा दाखल

By शेखर पानसरे | Published: July 27, 2023 11:32 AM

गुन्हा दाखल ; अहमदनगर, पुणे जिल्ह्यात अत्याचार

घारगाव : १९ वर्षीय मुलीची मानसिक स्थिती ठिक नसताना तिची फसवणूक करण्यात आली. २३ वर्षीय मुलाने त्याचे पहिले लग्न झाले असताना देखील या मुलीशी जबरदस्तीने लग्न केले, तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. संगमनेर तालुक्याचा ग्रामीण भाग आणि पुणे जिल्ह्यातील आळंदी, जुन्नर येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पिडित मुलीने संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.   

केशव बबन काळे (वय २३, रा. कुरकुंडी, ता. संगमनेर ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात १९ वर्षीय पिडित मुलगी राहते. तिची मानसिक स्थिती ठिक नसताना काळे याने तिला धमक्या दिल्या. त्याचे पूर्वी लग्न झालेले असताना त्याने मुलीशी जबरदस्तीने लग्न केले. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर सुद्धा बळजबरीने त्याने मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक अत्याचार केले. असे पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर