शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

लक्ष्मण झुल्यावर विदेशी युवतीने शूट केला न्यूड व्हिडीओ, अटकेनंतर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 8:19 PM

२७ वर्षीय विदेशी युवती ऋषिकेश येथील लक्ष्मण लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ शूट करत होती.

ठळक मुद्देतक्रारीनंतर विदेशी युवतीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील गंगा नदीवरील लोकप्रिय लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ बनवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका फ्रेंच युवतीला अटक केली. मात्र, या विदेशी युवतीला काही अटींवर जामीन मिळाला आहे.

रिपोर्टनुसार, एक २७ वर्षीय विदेशी युवती ऋषिकेश येथील लक्ष्मण लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ शूट करत होती. याप्रकरणी येथील स्थानिक नगरसेवक गजेंद्र सजवान यांनी २५ ऑगस्ट रोजी या युवतीविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.ऋषिकेशमधील मुनी की रेती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ उपनिरीक्षक आर. के. सैनी म्हणाले की, "सजवान यांनी तक्रार केली होती की, एक महिला न्यूड व्हिडिओ व फोटो शूट करत होती." सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ही माहिती मिळाल्याचे नगरसेवक म्हणाले होते.

तक्रारीनंतर विदेशी युवतीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान हा आरोप खरा असल्याचे आढळून आले आणि लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ शूट झाल्याचेही स्पष्ट झाले. सार्वजनिक ठिकाणी असे करणे अश्लील मानले जाते. काही स्थानिक लोकांनी सांगितले की, ती युवती ऋषिकेशमधील हॉटेलमध्ये थांबली होती. त्यानंतर या युवतीचा शोध घेऊन पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन तिची या घटनेविषयी चौकशी केली. 

चौकशी दरम्यान या आरोपी युवतीने न्यूड व्हिडिओ शूट करण्याचे कबूल केले. मात्र, भारतात हे बेकायदेशीर आहे, याची माहिती नसल्याचे या युवतीने म्हटले आहे. नेकलेसच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने तिने हा व्हिडिओ आणि फोटोशूट केल्याचे या महिलेने सांगितले. यानंतर तिला अटक केली. मात्र, जामिनावर तिची सुटका करण्यात आली.

आणखी बातम्या...

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस