शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

७ कोटींच्या कोकेनसह परदेशी तरुणीला विमातळवर बेड्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 8:18 PM

रिबेका अलेक्‍झान्ड्रा मेन्डेस असे अटक तरुणीचे नाव असून ती ब्राझीलमधील रहिवासी आहे

ठळक मुद्देतिच्याकडून सव्वा किलो कोकेन हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे सात कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. एक तरुणी अंमली पदार्थांसह मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.तिने इंग्रजी भाषा येत नसल्याचा दावा करण्या आल्यामुळे स्थानिक भाषेचा जाणकारांच्या मदतीने तिची चौकशी करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

मुंबई - कोकेनची तस्करी करणाऱ्या  20 वर्षीय ब्राझिलियन तरूणीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अटक करण्यात केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाला (एनसीबी) यश आले आहे. तिच्याकडून सव्वा किलो कोकेन हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे सात कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. 

एक तरुणी अंमली पदार्थांसह मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीचे अधिकारी तेथे तैनात होते. रिबेका रविवारी मुंबई विमानतळावर आली असता तिचीकडील बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात पांढऱ्या रंगाची पावडर एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सापडली. प्राथमिक चाचणीत ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्याकडून एक किलो 180 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या मागे आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. तसेच मुंबईत ती कोणाला कोकेनचा साठा देण्यासाठी आली होती. याबाबत एनसीबी अधिक चौकशी करत आहे. रिबेकाकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत सात कोटी रुपये असून याप्रकरणी रिबेकाविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तिच्याकडे सापडलेले डॅग्सचा व्यावसायिक साठा आहे. एवढ्या साठ्यासह अटक झालेल्या व्यक्तीला 20 वर्षांपर्यंत शिक्षा व दोन लाखांचा दंड एवढी शिक्षा होऊ शकते.  

रिबेका अलेक्‍झान्ड्रा मेन्डेस असे अटक तरुणीचे नाव असून ती ब्राझीलमधील रहिवासी आहे. तिला इंग्रजी भाषा येत नसल्याचा दावा तिच्याकडून करण्यात येत असल्यामुळे तिची चौकशी करताना एनसीबीला अडचणी येत आहेत. तिने इंग्रजी भाषा येत नसल्याचा दावा करण्या आल्यामुळे स्थानिक भाषेचा जाणकारांच्या मदतीने तिची चौकशी करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटकPoliceपोलिसAirportविमानतळ