शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चार कोटींच्या सिगारेट्सची चोरी, पाच अटकेत, न्हावा शेवा पोलिसांची कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 1:55 AM

crime news : फेब्रुवारी २०१९ ते डिसेंबर २०२० पर्यंत कस्टम एजंटच्या साहाय्याने यातील २३ लाख ३२ हजार ८०० सिगारेट स्टिक्स अज्ञात इसमांनी चोरून नेल्या होत्या.

नवीन पनवेल : कस्टम विभागाने जप्त केलेल्या कंटेनरमधून ४ कोटींच्या सिगारेट्सची चोरी करणाऱ्या पाच जणांना न्हावा शेवा पोलिसांनी अटक केली आहे. कस्टम हाउस एजंटच्या साहाय्याने ही चोरी करण्यात आली होती. कस्टम विभागाने २०१९ मध्ये ४ कोटी १९ लाख ९० हजारांचे कालबाह्य आणि आरोग्यास हानिकारक असलेले गुडंग गरम सिगारेट स्टिक्स जप्त केले होते. हे सिगारेट न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पीडी सीएफएस सोनारी गाव येथे सीलबंद कंटेनरमध्ये ठेवण्यात आले होते. फेब्रुवारी २०१९ ते डिसेंबर २०२० पर्यंत कस्टम एजंटच्या साहाय्याने यातील २३ लाख ३२ हजार ८०० सिगारेट स्टिक्स अज्ञात इसमांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सावंत, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे प्रमोद जाधव, अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश फुले व त्यांच्या पथकाने यातील पाच आरोपींना पुणे, नवी मुंबई, मुंबई येथून अटक केली. यात कस्टम हाउस एजंटचा सहभाग आहे. त्याच्या मदतीनेच आरोपींनी सिगारेट चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील सिगारेट भिवंडी येथील गोडाऊनमध्ये ठेवल्या होत्या. तर काही सिगारेट इतरांना विकल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून एक कोटी ६९ लाख २७ हजार ९२० रुपये किमतीच्या सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. आरोपींना न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी