शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

शाळा महाविद्यालयासमोर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे चार ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2022 8:03 PM

या चार जणांकडून २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सचिन राऊत, अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालय व मुंगीलाल बाजाेरीया विद्यालयासमोर देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करणारे तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या चार जणांना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी ताब्यात घेतले़ या चार जणांकडून २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंगीलाल बाजाेरीया विद्यालयासमाेर तसेच रुग्णालयासमोर पानटपरीमधून देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. 

या माहितीवरून त्यांनी पथकासह पाळत ठेवून तंबाखूजन्य पदार्थ व दारूची विक्री करताना सतीश रमेश मिश्रा राहणार अनीकट, कृष्णा शांताराम करपे राहणार बार्शीटाकळी, सौरभ राजेंद्र वर्मा राहणार पोस्ट ऑफिस मागे व दिलीप शामराव अगडते राहणार रिधोरा या चार जणांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून रोख रकमेसह देशी व विदेशी दारूचा साठा व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ या चार जणांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कोटपा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला