शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

फ्रेंच विद्यार्थिनीसोबत दिल्लीत छेडछाड; पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 1:35 PM

याप्रकरणी आरोपीविरोधात दिल्लीतील नेब  सराई पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

नवी दिल्ली - स्टुडंट एक्सचेंज कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका फ्रान्सच्या विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थिनी ज्या भारतीय विद्यार्थ्याच्या घरी राहण्यास आली होती. त्या भारतीय विद्यार्थ्याच्या वडिलांनी परदेशी म्हणजेच फ्रेंच विद्यार्थिनीसोबत छेडछाड केल्याचा आरोप या पीडित विद्यार्थिनीने केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरोधात दिल्लीतील नेब  सराई पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

पीडित विद्यार्थिनीने सर्वप्रथम या घटनेबद्दल आपल्या फ्रान्समधील शिक्षकांना आणि मित्रांना माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या घरातल्यांना याबद्दल कळवण्यात आले. त्यानंतर शिक्षकांनी झालेल्या प्रकाराची माहिती भारतातील फ्रान्सच्या दूतावासाला दिली. नंतर पीडित तरुणीला दुसऱ्या एका भारतीय कुटुंबाकडे पाठवण्यात आले. आरोपी घर खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असून या घटनेनंतर त्याने पळ काढला. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली असून २३ ऑक्टोबरला नेब सराई पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा. दं. वि. कलम ३५४ आणि पॉक्सो कायद्यातील कलम ८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनीचा मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर सीआरपीसी १६४ अंतर्गत जबाब नोंद करून घेण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPOCSO Actपॉक्सो कायदाdelhiदिल्लीStudentविद्यार्थी