शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

Appवर मैत्री; Whats Appवर अश्लील चॅट; नंतर नग्न व्हिडिओ पाठवण्याची दिली धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 8:57 PM

Threatened to send nude videos : पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी महिलेला अश्लील गप्पा मारण्यास भाग पाडले. यानंतर दोन्ही महिलांनी अश्लील संदेश, फोटो आणि व्हिडिओ पाठविणे सुरू केले. यासह स्क्रीन रेकॉर्डरच्या मदतीने आरोपींनी महिलेची व्हिडिओ चॅटही रेकॉर्ड केली आहे.

ठळक मुद्दे २३ मे रोजी आरोपीने महिलेच्या नवीन नंबरवर नग्न व्हिडिओ पाठविला. त्यांनी महिलेच्या पती आणि त्याच्या अनेक नातेवाईकांना व्हिडिओ पाठविले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आरोपींविरोधात चौकशी सुरू केली आहे.

भोपाळ - कोलार भागात राहणार्‍या महिलेचा नग्न व्हिडिओ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर  उघड झाला आहे. याबाबत महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. तपास अधिकारी प्रेक्षा मौर्य यांनी सांगितले की, २५ वर्षीय महिलेने जानेवारीत आपल्या स्मार्ट फोनवर एक ऍप डाउनलोड केला. तिने अ‍ॅप्सद्वारे पैसे मिळवण्यासाठी वेब होस्टिंग सुरू केली आणि घरून काम सुरु केले.पोलिसांनी सांगितले की, या दरम्यान ही महिला आरोपीच्या संपर्कात आली. वेब होस्टिंग दरम्यान दोन लोक मित्र बनले. या महिलेने आरोपीला सांगितले की, माझा नवरा मद्यपान करून माझ्यावर अत्याचार करतो. तसेच मला शिवीगाळ करतो. त्यानंतर दोघजणांनी महिलेला व्हॉट्सअॅप कॉल करण्यास सुरवात केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी महिलेला अश्लील गप्पा मारण्यास भाग पाडले. यानंतर दोन्ही महिलांनी अश्लील संदेश, फोटो आणि व्हिडिओ पाठविणे सुरू केले. यासह स्क्रीन रेकॉर्डरच्या मदतीने आरोपींनी महिलेची व्हिडिओ चॅटही रेकॉर्ड केली आहे.

त्यानंतर आरोपीने महिलेवर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. तसेच तसे नाही केल्यास तिचा नग्न व्हिडिओ सोशल साइटवर शेअर करू अशी धमकी देणे सुरू केले. त्यानंतर महिलेने तिच्या नवऱ्याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर महिलेने नवऱ्याला याबाबत माहिती दिली. त्यानंतर महिलेच्या नवऱ्याने आरोपींना कॉल केल्यांनतर त्याला देखील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.२३ मे रोजी आरोपीने महिलेच्या नवीन नंबरवर नग्न व्हिडिओ पाठविला. त्यांनी महिलेच्या पती आणि त्याच्या अनेक नातेवाईकांना व्हिडिओ पाठविले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आरोपींविरोधात चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Viralसोशल व्हायरलSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस