शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हाॅटेल व्यवसायिकाला ऑनलाईन  गंडा घालणारी नायेरियन टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 9:08 PM

Online Fraud : सायबर पोलिसांची कामगिरी: चौघांना अटक, १४ लाखांची फसवणूक

ठळक मुद्दे या व्यवसायात तुम्ही सहभागी झाले तर तुम्हाला लाखो रुपये मिळतील असे अमिष आरोपींनी भालेकर यांना दाखिवले.

अहमदनगर: आयुर्वेदिक हर्बल व्यवसायाचे अमिष दाखवून नगर येथील हॉटेल व्यवसायिकास १४ लाख १७हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीला येथील सायबर पोलिसांनी पुणे येथून जेरबंद केले.स्टॉन्ली स्मित (रा. मुळ नायजेरियन हल्ली रा. पिंपरी चिंचवड, पुणे), निलम गिरिषगोहेल उर्फ निशा शहा, अलेक्स ओड्डू उर्फ मार्क व अलेन उर्फ मिरॅकल (हल्ली सर्व रा.पिंपरी चिंचवड, पुणे) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या टोळीने केडगाव येथील ओंकार मधुकर भालेकर यांची फसवणूक केली होती. आरोपींनी प्रथम भालेकर यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर भारतातील हर्बल प्रोडक्ट कंपनीकडून आमच्या कंपनीला हर्बल ऑईल खरेदी करावयाचे आहे. या व्यवसायात तुम्ही सहभागी झाले तर तुम्हाला लाखो रुपये मिळतील असे अमिष आरोपींनी भालेकर यांना दाखिवले.

त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगाून भालेकर यांच्याकडून विविध बँक खात्यावर पैसे मागावून घेतले. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर भालेकर यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक प्रतीक कोळी, हेड कॉस्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबरकारखेले, मल्लिकार्जुन बनकर यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपींना पुणे येथून अटक केली. या आरोपींना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींकडून१मोबाईल, विविध बँकांचे दहा पासबुक, आठ एटीएम कार्ड असा एकूण ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरिक्षक मधुकर साळवे, उपनिरिक्षक प्रतिक कोळी, हेड कॉस्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलीस नाईक दिगंबर कारखेले, विशाल अमृते, राहुल हुसळे, गणेश पाटील, राहुल गुंडू, अमोल गायकवाड, अभिजित अरकल, अरुण सांगळे, वासुदेव शेलार, सविता खताळ, पूजा भांगरे, प्रितम गायकवाड, उर्मिला चेके, दिपाली घोडके, सिमा भांगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या 

या टोळीने अनेकांना घातला गंडा

पुणे येथील नायजेरियन टोळीने पैशांचे अमिष दाखून अशाच पद्धतीने अनेकांना ऑनलाईन गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत. या आरोपींमध्ये एका महिलेचाही समोवश आहे.

टॅग्स :Arrestअटकcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसAhmednagarअहमदनगर