शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

मांत्रिकाच्या सांगण्यावरून होळीच्या दिवशी दिला जाणार होता मुलीचा बळी, कारण ऐकून पोलिसांना धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 2:57 PM

Girl sacrificed on holi muhurat : याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण नोएडातील सेक्टर ६३ पोलीस स्टेशनमधील छिजारसी गावातील आहे.

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे मोठी घटना टळली. याठिकाणी नरबळी देण्यासाठी एका सात वर्षांच्या निष्पाप मुलीचे अपहरण करण्यात आले होते, मात्र पोलिसांनी वेळीच या मुलीला परत मिळवून दिले.याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण नोएडातील सेक्टर ६३ पोलीस स्टेशनमधील छिजारसी गावातील आहे.अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आजूबाजूला लावलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले आणि मुलीपर्यंत पोहोचले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. चौकशीत मुख्य आरोपीने आपले लग्न होत नसल्याचे पोलिसांना सांगितले. मांत्रिकाच्या सांगण्यावरून बळी देण्यासाठी मुलीचे अपहरण करण्यात आले.होळीच्या दिवशी मुलीचा बळी द्यायचा होतायाप्रकरणी डीसीपी सेंट्रल गौतम बुद्ध नगर हरिश्चंद्र यांनी सांगितले की, मुख्य आरोपी सोनू, ज्याचे वय सुमारे 25 वर्षे आहे. लग्न होत नसल्याने तो नाराज होता. त्यानंतर त्यांचा एक नातेवाईक होता जो मांत्रिक म्हणून काम करत असे. या विषयावर त्याच्याशी संवाद साधला असता मांत्रिकाने त्याला होळीच्या दिवशी मानवी बळी दिल्यास लवकरच लग्न होईल, असा सल्ला दिला.पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीत्यानंतर आरोपी सोनूने शेजारी राहणाऱ्या ७ वर्षीय मुलीचे बळी देण्यासाठी अपहरण केले आणि त्यानंतर मुलीला बागपत येथे बहिणीच्या घरी नेले. जेणेकरून होळीच्या दिवशी बालिकेचा बळी देता येईल. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्हीच्या आधारे दोन आरोपींना अटक केली. त्याचबरोबर हे प्रकरण सोडवणाऱ्या टीमला आयुक्तांच्या हस्ते 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश