शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

रेल्वे पुलावर विद्यार्थिनीची छेड, सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 8:02 AM

याप्रकरणी तिने बोरीवली रेल्वे पोलिसांकडे तक्रार केल्यावर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : बोरीवली रेल्वे स्थानकावरील फूटओव्हर ब्रिजवर एका अज्ञात व्यक्तीने २४ वर्षीय विद्यार्थिनीकडे पाहत अश्लील चाळे केले. याप्रकरणी तिने बोरीवली रेल्वे पोलिसांकडे तक्रार केल्यावर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही विद्यार्थिनी दक्षिण मुंबईतील एका संस्थेत शिकते. सकाळी ७ च्या सुमारास तिने बोरीवली स्थानकावरील येण्यासाठी फलाट क्रमांक ३ वर एफओबीवरून चालायला सुरुवात केली. ती सकाळी लवकर असल्याने पुलावर फारशी गर्दी नव्हती. ती पुलावर उभ्या असलेल्या एका अनोळखी माणसाच्या जवळून जात असताना, त्याने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून विद्यार्थिनी घाबरली आणि तिथून पटकन निघून गेली.

अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल  सकाळी कॉलेजमध्ये जाण्याची घाई असल्याने तिने परतल्यावर संध्याकाळीच बोरीवली रेल्वे पोलिसांकडे संपर्क साधला.   त्यानुसार अश्लील हावभाव केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   त्यानुसार पोलिस आता पुलावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून छेड काढणाऱ्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी