शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्रियकरासोबत पळून गेली होती प्रेयसी, बदनाम झाला बिचारा वाघ; जाणून घ्या काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:37 IST

यूपीच्या बहराइचमधील अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एका तरूणीच्या प्रेमापाई एक वाघ बदनाम झाला. कारण प्रेयसी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली तर वाघ बदनाम झाला.

बऱ्याचदा असं होतं की, गुन्हा दुसरंच कुणी करतं आणि बदनाम वेगळंच कुणीतरी होतं. उत्तर प्रदेशातील अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. इथे एका तरूणीमुळे जंगलातील वाघ बदनाम झाला. असं म्हणतात की, प्रेमात लोक आंधळे होतात आणि कुणाचातरी आधार घेऊन प्रेम मिळवतात. यूपीच्या (Uttar Pradesh) बहराइचमधील अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एका तरूणीच्या प्रेमापाई एक वाघ बदनाम झाला. कारण प्रेयसी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली तर वाघ बदनाम झाला.

ही घटना सुजौली गावात राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरूणीची आहे. बऱ्याच महिन्यांपासून तिचं गावात राहणाऱ्या एका तरूणासोबत अफेअर सुरू होतं. दोघांनी पळून जाण्याचा प्लान केला. सायंकाळी अंधार पडल्यावर त्यांनी भेटण्याचा प्लान केला आणि दोघेही पळून गेले. तरूणी शनिवारी रात्री पाणी आणण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली आणि तिथूनच प्रियकरासोबत पळून गेली. पण तिच्या आईने पोलिसांना सांगितलं की, तिच्या मुलीला वाघ उचलून घेऊन गेला.

तरूणीच्या आईच्या जबाबावरून पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी त्यांच्या टीमसोबत जंगलात सर्च ऑपरेशन करू लागले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत तरूणीचा काही पत्ता लागला नाही तर पोलिसांनी दुसऱ्या दृष्टीने तपास सुरू केला. पोलिसांनी गावातील लोकांकडून तरूणीची माहिती काढली. त्याच गावातून गायब झालेल्या तरूणाचा मोबाइल सर्व्हिलांवर टाकला.

यानंतर पोलिसांना सगळ्या प्रकरणाचा खुलासा झला. पोलिसांनी तरूणी आणि तिच्या प्रियकराला चार लोकांसोबत अटक केली. पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीवरून प्रियकरासहीत 3 लोकांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रियकरासहीत तीन लोकांना अटक केली. पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके