शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

कर्नाटकमधून पुण्याकडे जाणारा १० लाख ४ हजार रुपये किंमतीचा गुटखा पंढरपुरात जप्त 

By appasaheb.patil | Published: August 26, 2022 1:24 PM

Crime News : कर्नाटकमधून आलेला लाखो रुपयांचा गुटखा सांगोला मार्गाने पंढरपूर शहरातील भक्ती मार्ग या रस्त्यावरून पुण्याकडे जाणार असल्याची माहिती शरद कदम यांना मिळाली.

पंढरपूर - कर्नाटकमधून पुण्याकडे जाणारा १० लाख ४ हजार रुपयांचा गुटखा व ७ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण १७ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनी सी व्ही केंद्रे यांनी दिली. 

कर्नाटकमधून आलेला लाखो रुपयांचा गुटखा सांगोला मार्गाने पंढरपूर शहरातील भक्ती मार्ग या रस्त्यावरून पुण्याकडे जाणार असल्याची माहिती पो कॉ. शरद कदम यांना मिळाली. तत्काळ त्यांनी ही माहिती उप विभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, सपोनी सी व्ही केंद्रे यांना सांगितले.

त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सी. व्ही. केंद्रे, सपोफौ राजेश गोसावी,  सुरज हेंबाडे, पोहेकॉ शरद कदम, पोना. सुनिल बनसोडे, दादा माने, राकेश लोहार,  सचिन हेंबाडे, सुजित जाधव यांनी त्या ठिकाणी सापळा रचला. यानंतर एम एच १२ टि व्ही ३९३६ या क्रमांकाचे संशयित वाहन थांबवले. त्यातील गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरCrime Newsगुन्हेगारी