शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

त्याने तिला काश्मीर, दिल्ली फिरवले.. तिने त्याला थेट ‘जेलवारी’घडवली 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 8:53 PM

आरोपीने त्याच्याजवळील दोन्ही मोबाईलचा वापर टाळून कोणत्याही बँक, गॅस एजन्सी, किंवा इतर साधनांचा वापर करण्याचे टाळले होते.

ठळक मुद्दे२०१२ कलमानुसार आरोपीला कोर्टात हजर केले असता १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कस्टडी

हडपसर : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन दिल्ली येथे फिरणाऱ्या आरोपीस हडपसरपोलिसांनी शिताफीने दिल्लीपोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. गणेश बाळनाथ गोरे( वय २३ वर्षे रा. सर्वे नंबर, 97 कल्पतरू निवास, घुले कॉलनी, ढेरे बंगला, मांजरी ) असे अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.आरोपी गणेश गोरे  याने अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन जम्मू-काश्मीर, दिल्ली या राज्यात फिरत असल्याचे माहिती हडपसर पोलीसांना समजली. त्यानुसार हडपसर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी, पोलीस शिपाई सुशांत गायकवाड, महिला पोलीस छाया भिसे यांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने दोन दिवस सापळा रचून आरोपीस व पीडित मुलीस सुलतानपूर दिल्ली येथून ताब्यात घेतले.या दरम्यान आरोपी दिल्ली न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाकडून रिमांड घेऊन पुणे येथे आणले आहे, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलमानुसार आरोपीला कोर्टात हजर केले असता १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कस्टडी मिळाली आहे.दाखल गुन्ह्यांचा तपास करीत असताना आरोपीने त्याच्याजवळील दोन्ही मोबाईलचा वापर टाळून कोणत्याही बँक, गॅस एजन्सी, किंवा इतर साधनांचा वापर करण्याचे टाळले होते. त्यामुळे आरोपीचा व पीडित मुलीचा ठावठिकाणा लागणे कठीण असताना तपास अधिकारी प्रताप गिरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष तपास व बातमीदारामार्फत कौशल्याने तपास करून आरोपीपर्यंत पोहचण्यात यशस्वी झाले.ही कामगिरी परिमंडल ५ चे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, गुन्हे चे पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रताप गिरी, पोलीस हवालदार सुशांत गायकवाड, महिला पोलीस शिपाई छाया भिसे यांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने केली..............आरोपीने त्याच्याजवळील दोन्ही मोबाईलचा वापर टाळून कोणत्याही बँक, गॅस एजन्सी, किंवा इतर साधनांचा वापर करण्याचे टाळले होते. त्यामुळे आरोपीचा व पीडित मुलीचा ठावठिकाणा लागणे कठीण गेले. 

टॅग्स :HadapsarहडपसरPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJammu Kashmirजम्मू-काश्मीरdelhiदिल्लीArrestअटक