शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

क्रूरतेचा कळस! ९० वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार, हत्या; शरीरावर चावल्याच्या खुणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 1:59 PM

या खळबळजनक घटनेने परिसरात एकाच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ठळक मुद्देतेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात रविवारी त्यांच्या राहत्या घरात ९० वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. शंकर हा एक कुली असून गावात गैरवर्तन केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा नोंद आहे आणि तो फरार आहे

हैदराबाद - देशभरात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात रविवारी त्यांच्या राहत्या घरात ९० वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या खळबळजनक घटनेने परिसरात एकाच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित वृद्धेची मुलीची सून चहा देण्यासाठी गेल्यानंतर हालिया मंडळाच्या अनमुला गावात ती घरी एकटी असताना रविवारी ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने चावल्याच्या आणि अंगावर नखं मारल्या गेलेल्या चाव्याच्या खुणा व जखम आढळून आल्याआहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत वृद्धेच्या मोठ्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत २२ वर्षीय सत्रसाल शंकर यांनी गुन्हा केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या कुटुंबाचा आरोप आहे की, आरोपी दारूच्या नशेत मृत वृद्धेच्यानिवासस्थानाजवळ भटकत होता."शंकर हा एक कुली असून गावात गैरवर्तन केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा नोंद आहे आणि तो फरार आहे," असे हलियाचे निरीक्षक चंद्रशेखर यांनी सांगितले. पीडित वृद्धेचा मृतदेह नालगोंडाच्या शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.

खळबळजनक! पार्टीला बोलावून अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या

 

जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 

टेरेसवर नेऊन अल्पवयीन मुलाने केला मुलीवर बलात्कार

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनTelanganaतेलंगणाPoliceपोलिस