ठळक मुद्देपती सुरज तूकाराम भारसाकळे (वय ३५) व पत्नी कविता सुरज भारसाकळे (३०) यांच्या कडे अडीच एकर शेती आहे.
अकोटः अकोट तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या शहापूर रुपागड या गावात आदिवासी समाजाचे पती-पत्नीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना १८ जुलै रोजी दुपारी घडली. या पती-पत्नीने शेतात दुबारपेरणी केली शिवाय कर्जाचे आर्थिक विवंचनेत सापडल्याने आत्महत्या करण्यामागील प्राथमिक कारण असल्याची माहीती आहे. पती सुरज तूकाराम भारसाकळे (वय ३५) व पत्नी कविता सुरज भारसाकळे (३०) यांच्या कडे अडीच एकर शेती आहे.