शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

युवतीला नशेची गोळी देत जोडप्यानं मुंबईला आणलं; करणार होते देहविक्रीचा सौदा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 6:55 PM

Prostitution Case :मदतीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तरुणीने तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे.

उदयपुरवती : राजस्थानमधील झुंझुनू येथील गुडगौडजी पोलीस स्टेशन परिसरात सिथल गावातील एका मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मदतीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तरुणीने तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे.एसएचओ संजय वर्मा यांनी सांगितले की, रिपोर्टनुसार, तीन वर्षांपूर्वी सिथल गावातील एका मुलीने 31 मार्च 2019 रोजी तक्रार दिली होती की,उर्मिला मीना आणि तिचा पती सुनील मीना हे मालसर येथील रहिवासी असून त्यांनी 15 मार्च रोजी तिला धमकी दिली आणि तिला नशीला पदार्थ खायला घालून महाराष्ट्रात नेले.  जिथे मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. कट आखून हा सौदा केला जात होता.पीडितेने सांगितले की, संधी मिळताच तिने त्यांच्यापासून पळ काढला आणि जवळचे पोलीस ठाणे मालवणी गाठले. जिथे पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना बोलावून मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. मात्र, तक्रार दिल्यापासून आरोपी पती-पत्नी वारंवार पीडितेला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. भीतीमुळे मुलगी बारावीची परीक्षाही देऊ शकली नाही. दरम्यान, पोलिसांनी आरोपी महिला उर्मिला मीना हिला रविवारी नरसिंगपुरा स्टँड येथून अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसProstitutionवेश्याव्यवसायArrestअटकMumbaiमुंबई