शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 6:04 PM

शनिवारच्या रात्रीदरम्यान धारधार शस्त्राने वार करून पत्नीची हत्या केली.

ठळक मुद्देहत्या केल्यानंतर मृतदेह शेतात टाकून दिला.हा प्रकार रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. आरोपी फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : घरगुती वादातून पतीने धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथे १९ सप्टेंबर रोजी रात्रीदरम्यान घडली. सागर किसन मुळे (४५) असे मृतकाचे नाव असून, किसन कुंडलिक मुळे (५०) असे आरोपीचे नाव आहे.कोळगाव येथील सागर मुळे आणि किसन मुळे यांच्यात घरगुती कारणावरून वाद होते. या वादातून किसनने शनिवारच्या रात्रीदरम्यान धारधार शस्त्राने वार करून पत्नीची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह शेतात टाकून दिला. हा प्रकार रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बनसोड, मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्यासह पोलीस चमूने घटनास्थळ गाठले. मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करण्यात आला. दरम्यान, आरोपी फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी मधुकर कुंडलिक मुळे यांच्या फिर्यादीवरून किसन मुळे याच्यावर भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास तानाजी गव्हाणे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिम