शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

नवरा म्हणाला... बायकोला सासरी पाठवा, मेहुणी, मेहुण्यासह सासूने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 9:05 PM

Assaulting Case : मारहाण आणि छळामुळे त्रस्त झालेल्या पतीने आता प्रशासनाकडे न्यायाची याचना केली आहे.

बिहारमधील जमुई जिल्ह्यात एक तरुण आपल्या पत्नीला भेटण्यासाठी प्रशासनाकडे विनवणी करत आहे. तो सांगतो की, त्याने पत्नीला सासरच्या घरी येण्यास सांगितले तेव्हा तिला मारहाण केली गेली. मारहाण आणि छळामुळे त्रस्त झालेल्या पतीने आता प्रशासनाकडे न्यायाची याचना केली आहे.पीडित तरुणाचे नाव विकास कुमार असून त्याच्या पत्नीचे नाव रिंकी कुमारी आहे. विकास सांगतो की, त्याला त्याच्या पत्नीला सोबत ठेवायचे आहे. पण सासरचे लोक सुनेसाठी शत्रू झाले आहेत. मुलीला जावईसोबत पाठवायचे नाही. पत्नीला घरी आणण्यासाठी विकास 7 वर्षांपासून त्रास सहन करत आहे.व्यवसायाने मजूर असलेल्या विकासचे 2011 मध्ये जमुई जिल्ह्यातील सोनो पोलिस स्टेशनच्या औरेया गावात रिंकी कुमारीसोबत लग्न झाले होते. 2014 मध्ये विकास पत्नीसह दमणला गेला होता. तेथून तो २०१५ साली परतला आणि पत्नीसोबत होळी साजरी करण्यासाठी सासरच्या घरी गेला. मात्र होळीनंतर पती पत्नीला आपल्या घरी नेत असताना सासरच्यांनी नकार दिला. पत्नीला सोडल्यानंतर विकास आपल्या मुलासह घरी परतला. अनेक वेळा विनंती करूनही पालकांनी आपल्या मुलीला सासरच्या घरी पाठवले नाही. विकासने कोर्टाचा आसरा घेतल्यावर पत्नी काही काळ त्याच्याकडे परतली.मेहुणी, मेहुणा आणि सासूने केली बेदम मारहाणत्यानंतर पुन्हा 2021 मध्ये त्याची पत्नी तिच्या माहेरच्या घरी गेली. मग तेच नाटक सुरू झालं. विकासच्या सासरच्या लोकांनी मुलीला त्याच्या जवळ जाऊ दिले नाही. विकास हा सासरच्या घरी गेला असता त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. त्यांनी पाच हजार रुपये दिले. मात्र पत्नीला घरी आणायला गेला असता तिला खोलीत कोंडून मेहुणे, मेहुणी आणि सासूने बेदम मारहाण केली. त्यानंतर डॉक्टरांनी विकासला गंभीर अवस्थेत पाटणा येथे जाण्यास रेफर केले. अनेक दिवस उपचार करून घरी परतल्यावर पत्नीला घरी आणण्याची मागणी केली. तरीही त्याला येऊ दिले नाही. विकास सांगतो की, सासरचे लोक त्याला अनेकदा मारहाण करत.पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिलेआता याप्रकरणी सोनो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकासने याप्रकरणी एसपी शौर्य सुमन यांना अर्ज दिला आहे. त्यावर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहार