शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

मोबाईलवरून तिहेरी तलाक देणाऱ्या पतीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 2:49 PM

मिळालेल्या माहितीनुसार आझादनगर येथील पीडित 21 वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता.

ठळक मुद्देसुभान आजम खान ( रा. समरुबाग) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्यास शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.               

भिवंडी - माहेरून गाडीसाठी पैशांचा तगादा लावून पिसे न मिळाल्याने पतीने पत्नीला मोबाईलवरून  तिहेरी 'तलाक' देणाऱ्या पती विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तिहेरी तलाक कायद्याअंतर्गत पीडित पत्नीने  गुन्हा दाखल केल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. सुभान आजम खान ( रा. समरुबाग) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्यास शांतीनगर पोलिसांनीअटक केली आहे.

              

मिळालेल्या माहितीनुसार आझादनगर येथील पीडित 21 वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर पीडित पत्नीला पती व तिची नणंद हुस्नतारा हि शिवीगाळ करून मारझोड करीत होते. तर आरोपी पती सुभान हा तिच्या चारित्र्यावर संशयही घेत असे, मात्र एवढा त्राससहन केल्यानंतर ही पीडित महिलेने चार वर्ष आपला संसार टिकवून ठेवला होता.  परंतु तलाक देण्याआदी आरोपी सुभानने मोटरसायकल घेण्यासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये असा पत्नीकडे  तगादा लावला होता.  ते न देऊ शकल्याने पीडित पत्नीला नणंद आणि पतीने बेदम मारहाण करून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ  केला. शिवाय 24 ऑगस्ट रोजी रात्री 11 च्या सुमाराला तिच्या मोबाईलवर संपर्क करून तिला शिवीगाळ करीत मोबाईल वरूनच तिला तिहेरी   तलाक देऊन तलाक झाल्याचं सांगितले , यांनतर  पीडित पत्नीने न्यायाची अपेक्षा करत  शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता शांतीनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 498 A, 323, 504 प्रमाणे  मुस्लिम महिला विवाह हक्क सरंक्षण कायद्या अंतर्गत कलम 4 नुसार तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अधिक तपास पोलीस  हवलदार आर.आर. चौधरी करीत आहेत.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

पैसे चोरल्याच्या वादातून कामगाराची हत्या, पानटपरी चालकाला अटक

 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकArrestअटकPoliceपोलिसbhiwandiभिवंडी