शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

"आम्हाला तर ट्रकचं वाटलं"; फायटर जेटचं चोरी केलेलं टायर चोरांनी आणून दिलं परत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 10:48 AM

मिराज २००० आणि लढाऊ जेटचे नवे टायर्स आणि हवाई दलाची उपकरणं जोधपूर एअरबेसपर्यंत नेण्यात येत होती.

२७ नोव्हेंबर रोजी लखनौमध्ये चालत्या ट्रकमधून भारतीय हवाई दलाच्या (IAF) मिराज लढाऊ विमानाचं चोरीला गेलेलं टायर सापडलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली. टायर लखनऊच्या बक्षी का तालब एअरफोर्स स्टेशनवरून राजस्थानमधील जोधपूर एअरबेसमध्ये नेलं जात होतं. दोन जण ४ डिसेंबर रोजी बक्षी का तालाब एअर फोर्स स्टेशनवर टायर घेऊन आले आणि ज्या ठिकाणी चोरीची तक्रार दाखल झाली होती त्या ठिकाणी रस्त्यावर त्यांना ते सापडल्याचं पोलिसांनी निवेदनात म्हटलं. त्याचवेळी ट्रकचा टायर समजून घरी नेल्याचं त्यांनी सांगितलं. एअर फोर्स स्टेशनने पुष्टी केली आहे की टायर त्यांच्या सप्लाय डेपोचा होता आणि ते मिराज जेटचे होते. लखनौच्या शहीद पथ परिसरात मिराज-2000 (IAF फायटर जेट्स) फायटर जेट्स आणि हवाई दलाच्या इतर उपकरणांच्या नवीन टायर्सची खेप बक्षी का तालाब एअरफोर्स स्टेशनवरून जोधपूर एअरबेसकडे नेली जात असताना ही चोरी झाली. चोरीनंतर ट्रक चालकाने लखनौ पोलिसांत एफआयआर दाखल केला होता. शहरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना थोडावेळ थांबल्याचं त्यानं सांगितलं. त्याचवेळी ही चोरी झाली.

टॅग्स :airforceहवाईदलCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश