शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

विवाहबाह्य संबंध ठेवाल तर याल गोत्यात! कुठे फाशी तर कुठे चाबकाचे फटके

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 6:34 AM

विवाहबाह्य संबंधांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे इंडाेनेशियाने नुकतेच कायदा करून अशा संबंधांना गुन्हेगारी श्रेणीत टाकले आहे.

विवाहबाह्य संबंधांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे इंडाेनेशियाने नुकतेच कायदा करून अशा संबंधांना गुन्हेगारी श्रेणीत टाकले आहे. तेथील जनतेसाेबतच पाश्चिमात्य देशांनी यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र, असा कायदा करणारा इंडाेनेशिया हा एकमेव देश नाही. २४ देशांत विवाहबाह्य संबंध ठेवणे गुन्हा आहे.

२०१८ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अशा संबंधांना गुन्हेगारी श्रेणीतून काढण्यात आले. आता हा गुन्हा नाही, मात्र घटस्फाेटासाठी आधार ठरू शकताे.

येथे विवाहबाह्य संबंध गुन्हाअफगाणिस्तान । इजिप्त ।  अल्जेरिया । बेनिन । इथियाेपिया । बांगलादेश । इराण । लाओस । बुर्किना फासाे । मालदीव । कांगाे । माेराेक्काे । पाकिस्तान । साैदी अरब । सुदान । फिलिपीन्स । सेनेगल । कतार । रवांडा । तैवान । ट्युनिशिया । व्हिएतनाम । इंडाेनेशिया । साेमालिया

शिक्षा काय?इजिप्त : पत्नीला २ वर्ष, पतीला ६ महिने तुरुंगवास. पाकिस्तान : १० वर्षांचा तुरुंगवास इराण : भर चाैकात फाशीसाैदी अरब, अफगाणिस्तान, साेमालियामध्ये दाेषीला चाैकात बांधण्यात येते. त्यानंतर लाेक त्यांना दगड मारतात किंवा जल्लाद चाबकाचे फटके देताे. अनेकदा दाेषीचा मृत्यू हाेताे.

अमेरिकेत ५० पैकी २१ राज्यांत आहे गुन्हालाेकांना विवाहबाह्य संबंध सहन हाेत नाही. मात्र, काेणताही कायदा याविरोधात नाही.

फ्रान्स

५२% लाेकांना असे संबंध मान्य किंवा त्यांना काहीही फरक पडत नाही. फ्रान्स सरकार तरुणांसाठी माेफत गर्भनिराेधक वाटणार आहे. 

५० पैकी ४८ देशांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक लाेकांना विवाहबाह्य संबंध मान्य नाहीत, असे सर्वेक्षणात आढळले आहे. 

टॅग्स :marriageलग्न