शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

बेकायदा घरवाटप; म्हाडाची महिला अधिकारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 1:53 AM

‘मास्टर लिस्ट’साठी बोगस कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याप्रकरणी म्हाडाच्या उप समाज विकास अधिकारी (सीओडी) संध्या लांडगे यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

मुंबई : ‘मास्टर लिस्ट’साठी बोगस कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याप्रकरणी म्हाडाच्या उप समाज विकास अधिकारी (सीओडी) संध्या लांडगे यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली.वर्षा लांडगे यांनी २००९ साली अपात्र व्यक्तीच्या बोगस कागदपत्रावर स्वाक्षरी करून ११ अपात्रांना दादर, करी रोडमध्ये घरे दिली. २०१३पासून पोलीस या प्रकरणी तपास करीत होते. लांडगे यांना २०१५, २०१७मध्ये समन्सही जारी झाले होते. सदनिकांचे वाटप केलेल्यांकडून बोगस कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली. त्यांचे जबाब नोंदवत असल्याचे खेरवाडी पोलिसांनी सांगितले. वरिष्ठांच्या सांगण्यावरून हे सर्व केल्याचे लांडगे यांनी २०१३मध्ये पोलीस जबाबात म्हटले होते. त्यामुळे म्हाडाच्या काही वरिष्ठांचा यात सहभाग असण्याची शक्यता आहे. तर, कार्यालयातील कारकुनाने कागदपत्रे बदलली असावीत, असा दावा लांडगे यांचे वकील व्ही. डी. मुणगेकर यांनी केला.

टॅग्स :mhadaम्हाडा