शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

वहिनीसोबत अवैध संबंध, विरोध केल्याने पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 6:09 PM

Murder Case : शनिवारी रात्री उशिरा महिलेचे पती हेमकांत यादवसोबत भांडण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या पालकांनी धुरैया पोलिस ठाण्यात पती आणि सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पाटणा : बांका जिल्ह्यात वहिनीसोबतच्या अवैध संबंधांना विरोध केल्याच्या रागातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. रविवारी, जिल्ह्यातील धोरैया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताहिरपूर येथे नदीच्या काठावर खड्ड्यात पुरलेल्या महिलेचा विकृत अवस्थेत मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. रीना देवी (३०) असे पीडितेचे नाव आहे. शनिवारी रात्री उशिरा महिलेचे पती हेमकांत यादवसोबत भांडण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या पालकांनी धुरैया पोलिस ठाण्यात पती आणि सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.वहिनीच्या प्रेमात बायकोचे केले तुकडे 

रीनाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पती हेमकांतच्या वहिनीसोबतच्या अवैध संबंधांना तिचा नेहमीच विरोध होता. यावरून हेमकांत त्याला अनेकदा मारहाण करायचा. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, घटनेच्या रात्रीही त्यांना हेमकांत आणि रीना यांच्यात जोरदार भांडण झाल्याचा आवाज आला. मात्र, त्यानंतर सर्व काही शांत झाले. हेमकांतने आपल्याच घरात एवढा मोठा हत्याकांड घडवून आणल्याचे कोणालाच कळले नाही.

मृतदेहाचे तुकडे नदीच्या पात्रात पुरण्यात आले

पत्नी रीनाची हत्या केल्यानंतर हेमकांत यादवने धारदार शस्त्राने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले, असा आरोप आहे. यानंतर पत्नीचा मृतदेह जवळच्या गहिरा नदीत गाडून त्याने पळ काढला. रीना बेपत्ता असल्याचे गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. तपासादरम्यान, पोलिसांना घरात रक्ताचे डाग आढळून आले आणि या सुगावाच्या अनुषंगाने त्यांनी नदीत जाऊन रीनाचा तुकडे केलेला मृतदेह बाहेर काढला. हेमकांत आणि रीना यांना पाच वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगाही आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू