शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

पार्लरमध्ये केस धुताना तरुणीला केला 'अश्लिल' स्पर्श; हेअर ड्रेसरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 5:51 PM

याबाबत व्ही. पी. रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठळक मुद्देव्हि.पी.रोड परिसरात राहणारी पीडित तरुणी केस कापण्यासोबत फेशिअल आणि हेअर स्ट्रेटनिंगसाठी अल्ताफच्या सलूनमध्ये गेली होती.तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सलमानीला विनयभंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

मुंबई - दक्षिण मुंबईत एका पार्लरमध्ये तरुणीचे केस धुत असताना तरुणीला चुकीचा स्पर्श करणे एका हेअर ड्रेसरला महागात पडलं आहे. या प्रकरणी व्हि.पी.रोड पोलिसांनी अल्ताफ सलमानी या आरोपीला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. याबाबत व्ही. पी. रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.व्हि.पी.रोड परिसरात राहणारी पीडित तरुणी केस कापण्यासोबत फेशिअल आणि हेअर स्ट्रेटनिंगसाठी अल्ताफच्या सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी अल्ताफ सलमानीने फेशिअल केल्यानंतर तिचे केस धुतले. त्यावेळी त्याने तरुणीच्या केसांवर जास्त पाणी ओतले. त्यामुळे तिचे टी-शर्ट ओले झाले. सलमानी त्या महिलेला दुसरे टी-शर्ट द्यायला तयार झाला होता. मात्र, त्या महिलेने नकार दिला. केस आणि टी-शर्ट सुकविण्याच्या नावाखाली आरोपीने आपल्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. त्यावरून तरुणीने अल्ताफ सलमानीला खडेबोल सुनावले. तरीदेखील उर्मट अल्ताफ सलमानी तरुणीलाच उलट बोलू लागल्याने तरुणीने व्हि.पी.रोड पोलिसात तक्रार नोंदवली. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सलमानीला विनयभंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

टॅग्स :ArrestअटकMolestationविनयभंगPoliceपोलिसMumbaiमुंबई