शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

७ वर्षांपूर्वी झालेली बेपत्ता; एका कार्यक्रमात अचानक दिसली अन्...; नेमकं प्रकरण काय?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 4:52 PM

२०१५ साली १५ वर्षे वयाची एक मुलगी बेपत्ता झाल्यावर तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली.

लखनऊ: सात वर्षांपूर्वी मृत घोषित केलेली मुलगी जिवंत आहे हे आरोपीच्या आईने तपास करून सिद्ध केले व आपला मुलगा निर्दोष आहे हे सर्वांना दाखवून दिले. या प्रकरणी विष्णू (२५ वर्षे) नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली होती. ती मुलगी प्रत्यक्षात जिवंत असून ती हाथरस येथे राहाते, अशी माहिती आरोपीच्या आईने आपल्या पद्धतीने तपास करून शोधून काढली. 

जिच्या हत्येच्या गुन्ह्यात तरुणाने तुरुंगवास भोगत आहे, त्या मुलीचे लग्न झाले आहे. तसेच तिला दोन मुले आहेत. सदर ती नाव बदलून जगत होती. प्रेमप्रकरणातून तिने हा सर्व प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सात वर्षांनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलीच्या हत्येप्रकरणी एक व्यक्ती अजून कारागृहात शिक्षा भोगत आहे. 

गोंडा पोलीस स्टेशन हद्दीतील धंतोली गावातील प्रवेश उर्फ ​​पूजा या किशोरवयीन (आता महिला) हिला तिच्या पालकांनी त्यांची मुलगी म्हणून ओळखले आहे. सोमवारी पालकांनी ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी त्याला सीजेएम न्यायालयात हजर केले. येथे पोलिसांनी प्रवेशचा डीएनए नमुना घेऊन तो पालकांच्या डीएनएशी जुळण्यासाठी अर्ज दाखल केला. एसएसपी कलानिधी यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या पुढील तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकरणांमध्ये, वैज्ञानिक तथ्ये तसेच डीएनए जुळणे आवश्यक आहे, निकालांनुसार कारवाई केली जाईल. जर कोणी पीडित असेल तर योग्य तो अहवाल माननीय न्यायालयाकडे पाठवून न्याय मिळवून दिला जाईल.

असा केला तपास

२०१५ साली १५ वर्षे वयाची एक मुलगी बेपत्ता झाल्यावर तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. त्या मुलीची आग्रा येथे हत्या झाल्याचे त्यांना कळले होते. सापडलेला मृतदेह माझ्याच मुलीचा आहे, असेही त्यांनी सांगितले होते. यात सत्य नव्हते, हे आरोपीच्या आईने घटनेच्या सुमारे सात वर्षानंतर तपास करून सिद्ध केले. ती एका धार्मिक कार्यक्रमाला गेली असताना तिथे तिने या महिलेला शोधून काढले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस