शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

जोगेश्वरीमध्ये बँकेतून महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल लंपास! पोलिसांकडे तक्रार, गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Published: May 11, 2024 8:39 PM

बँकेमध्ये काम करणाऱ्या एका बँकरचा मोबाईल ब्रांच कार्यालयातून पळवून नेण्याचा घडला प्रकार

गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बँकेमध्ये काम करणाऱ्या एका बँकरचा मोबाईल ब्रांच कार्यालयातूनपळवून नेण्याचा प्रकार जोगेश्वरीमध्ये घडला. या विरोधात या महिला कर्मचाऱ्याने जोगेश्वरी पोलिसांकडे तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार फैजा शेख (२६) या जोगेश्वरी पश्चिम च्या वैशाली नगर मध्ये शाखा असलेल्या डीसीबी बँकेत ब्रांच सपोर्ट एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, ९ मे रोजी त्या कामावर असताना दुपारी ३ वाजता त्या त्यांच्या सहकारी महिलेकडे गेल्या होत्या. त्यांनी त्यांचा मोबाईल फोन टेबलवर असलेल्या संगणकाच्या बाजूलाच ठेवला होता. काम संपवून त्या परत आल्या तेव्हा त्यांना त्यांचा मोबाईल सापडला नाही. त्यामुळे बँकेतील इतर कर्मचाऱ्यांकडे त्यांनी चौकशी केली. मात्र त्याबाबत कोणाला काही कल्पना नव्हती. त्यांनी बँकेत आलेल्या लोकांनाही विचारले मात्र फोन सापडला नाही. अखेर या प्रकरणी त्यांनी ओशिवरा पोलिसात तक्रार दिल्यावर अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल