शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

अमानुषपणा! मुंबईत चिमुकलीच्या अब्रूशी नराधम खेळला, १० रुपयांचे दाखवले आमिष 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 8:37 PM

या प्रकरणी धारावी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाने हाहाकार माजवलेल्या धारावी परिसरात ही लाजिरवाणी घटना घडली आहे.

ठळक मुद्देया प्रकरणी आरोपीविरोधात पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती धारावी पोलिसांनी दिली आहे.

पनवेल पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर परिसरातील एका कोविड सेंटरमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानंतर आता मुंबईत खळबळजनक घटना घडली आहे. एका ५ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळ्ळजनक घटना घडली आहे. १० रुपये देण्याचं आमिष दाखवून शेजारी राहाणाऱ्या ५९ वर्षाच्या नराधम ५ वर्षाच्या मुलीच्या अब्रुशी खेळला. या प्रकरणी धारावी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाने हाहाकार माजवलेल्या धारावी परिसरात ही लाजिरवाणी घटना घडली आहे.पीडित चिमुकली हातात १० रुपयांची नोट घेऊन आली. त्याववर आईने तिला पैशाबाबत विचारणा केली. त्यावेळी या घटनेला वाचा फुटली. आईने विचारल्यावर घडलेला सर्व प्रकार मुलीने आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने धारावी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दाखल घेऊन पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नराधमाने पीडित मुलीला आपल्याकडे बोलावून घेतलं होतं. पीडित मुलीला १० रुपये देवून नराधमाने तिच्यावर अत्याचार केला, असं पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती धारावी पोलिसांनी दिली आहे.अलीकडेच ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये लाजिरवाणी घटना घडली. या प्रकरणी एका २७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने एका २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तर काही दिवसांपूर्वी पनवेल येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग करण्यात आला होता. 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

 

इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा

 

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणRapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबईPOCSO Actपॉक्सो कायदा