शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
2
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
3
भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
4
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
5
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
6
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
8
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
9
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
12
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
13
Maharashtra Assembly Election Result 2024: दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
15
नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
16
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
17
Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
19
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
20
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव

'तू ऐकणार नाहीस...' म्हणत बलात्कार पीडितेवर फेकली शाई, मुलगी म्हणे- मंत्र्याच्या मुलापासून धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 5:01 PM

Rape victim Attack Case :ऑटोने आलेल्या दोन तरुणांनी मुलीच्या अंगावर शाईसारखे रसायन टाकून पळाले, शाई तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर फेकली.

राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारमधील कॅबिनेट मंत्री महेश जोशी यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या पीडितेवर हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात काही लोकांनी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ऑटोने आलेल्या दोन तरुणांनी मुलीच्या अंगावर शाईसारखे रसायन टाकून पळाले, शाई तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर फेकली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, शनिवारी पीसीआर कॉल आला काही नराधमांनी मुलीवर काहीतरी फेकले आणि पळून गेले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणी पीडितेने जबाब दिला की, ती तिच्या आईसोबत कालिंदी कुंज रस्त्यावरून जात असताना अज्ञात चोरट्यांनी मुलीवर काही पदार्थ फेकले आणि घटनास्थळावरून पळ काढला. पीडित तरुणीचा आरोप आहे की, तरुण हल्ला करण्यापूर्वी ‘तू ऐकणार नाहीस, तू केस का मागे घेत नाही...’ असं बोलले.पीडितेला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, जिथे तपासात असे दिसून आले की पीडितेच्या शरीरावर निळी शाई फेकण्यात आली होती. या प्रकरणी शाहीनबाग पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम 195A, 506, 323, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजस्थान सरकारमध्ये मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी यांच्याविरोधात दिल्लीत बलात्कारासह गंभीर कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. मंत्र्याच्या मुलाने 23 वर्षीय तरुणीवरनाशिक पदार्थ देऊन अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या सदर बाजार पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 376, 312, 328, 366, 377, 506, 509 यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडितेचे म्हणणे आहे की, गुन्हा दाखल झाल्यानंतर आता तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याला सुरक्षा देण्यात यावी. पीडित तरुणीने एका वृत्तवाहिनीमध्ये अँकर म्हणून काम केले आहे.  यापूर्वी देखील पीडितेने हल्ल्याची भीती व्यक्त केली होती आणि आरोपीचे राजकीय नातेसंबंध असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सुरक्षा देण्यात यावी. 

तिला सवाई माधोपूर येथे नेण्यात आले, तेथे दारूत माशीला पदार्थ मिसळून पाजण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ती शुद्धीवर नसल्याने आरोपी रोहित जोशीने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिच्यावर अनेक वेळा आणि अनेक ठिकाणी बलात्कार केला आहे. मंत्र्याच्या मुलाने तिला मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात केल्याचेही मुलीचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसministerमंत्रीsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण