शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणं पडलं महागात; पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 8:57 PM

Crime News : हेलिकॉप्टर अपघाताबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या एका व्यक्तीला अहमदाबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. शिवाभाई अहिर असे अटक आरोपीचे नाव आहे.  

तमिळनाडूतील कुन्नूर येथील वेदनादायक हेलिकॉप्टर अपघाताबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या एका व्यक्तीला अहमदाबादपोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. शिवाभाई अहिर असे अटक आरोपीचे नाव आहे. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जण या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी पडल्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरणाऱ्या गुजरातमधील रहिवासी शिवभाई अहिर याला अहमदाबादपोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याबद्दल शिवभाई यांनी मनोहर पर्रीकर आणि अजित डोवाल यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती.

नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळला, पोलिसांनी जंगलात लपवून ठेवलेली स्फोटके-शस्त्रे केली जप्तया पोस्टनंतर अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचने अमरेली येथून शिवभाई अहिर नावाच्या व्यक्तीला अटक केली. डीसीपी (सायबर क्राईम) अमित वसावा यांच्या म्हणण्यानुसार, शिवभाईने सोशल मीडियावर अशी टिप्पणी करण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही तो सोशल मीडियावर अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहित आहे. सोशल मीडियावरही त्यांनी पंतप्रधानांबद्दल देखील भाष्य केले होते.

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाArrestअटकcyber crimeसायबर क्राइमahmedabadअहमदाबादPoliceपोलिस