शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 12:34 AM

बलात्कारानंतर हा खून झाल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देसरायकेला-खरसावन जिल्ह्यातील दलभंगा पोलिस चौकी (ओपी) अंतर्गत खारसवण-कुचाई रोडवरील माणिकिर जंगलातील कांकी नाला येथून शुक्रवारी स्थानिक ग्रामस्थांना हा मृतदेह आढळला, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

झारखंडमधील जंगलातील नाल्यातू १५ वर्षाच्या मुलीचा शिरच्छेद करून टाकलेला मृतदेह सापडला. बलात्कारानंतर हा खून झाल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील दलभंगा पोलिस चौकी (ओपी) अंतर्गत खारसवण-कुचाई रोडवरील माणिकिर जंगलातील कांकी नाला येथून शुक्रवारी स्थानिक ग्रामस्थांना हा मृतदेह आढळला, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.“आम्हाला शंका आहे की, मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला असावा आणि तिची ओळख लपवण्यासाठी नंतर त्याने शिरच्छेद केला. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरायकेला येथील रुग्णालयात पाठवला आहे आणि अहवाल मिळाल्यानंतरच काही निश्चितपणे सांगता येईल, ”असे दलभंगा ओपी प्रभारी ओमप्रकाश रजक यांनी शनिवारी सांगितले.रजक पुढे म्हणाले की, आजही पीडितेच्या डोक्यासाठी ते संपूर्ण जंगल शोधत होते, परंतु अद्यापपर्यंत त्याचा शोध लागला नाही, त्यामुळे तिची ओळख प्रस्थापित करणे कठीण झाले.“आम्ही स्थानिक ग्रामस्थांची चौकशी केली. पण त्यांना मृतदेहाची ओळख पटली नाही. रजक म्हणाले की, पीडित मुलीची ओळख पटल्यानंतरच आम्ही तिचा पत्ता आणि कुटूंबातील सदस्यांचा शोध घेऊ शकू आणि या भीषण हत्येमागील हेतू शोधू शकू. मिळालेल्या माहितीनुसार, म्यानकीरच्या जंगलात झाडे तोडण्यासाठी गेले असता, तेथील ग्रामस्थांना अल्पवयीन मुलीचे शिरच्छेद केलेले धड आढळले. 

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट

 

संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती 

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनJharkhandझारखंडPoliceपोलिसforestजंगल