शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

खैराची चोरटी लाकडे पकडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2022 8:36 AM

लोकमत न्यूज नेटवर्क महाड :  महाड वनविभागाने गुजरात ते चिपळूण सावर्डे जाणाऱ्या एका ट्रकमधून विनापरवाना खैराची वाहतूक करणाऱ्यास महाड ...

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड :  महाड वनविभागाने गुजरात ते चिपळूण सावर्डे जाणाऱ्या एका ट्रकमधून विनापरवाना खैराची वाहतूक करणाऱ्यास महाड वनविभागाचे अधिकारी राकेश साहू यांनी ट्रकचालक - मालकासह ट्रक जप्त केला.रविवारी साहू यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे मुंबई - गोवा महामार्गावरून विनापरवाना खैराच्या लाकडांची वाहतूक होत आहे. त्यांनी महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ कर्मचाऱ्यांसमवेत सापळा रचला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सिल्वासा ते चिपळूण सावर्डे जाणारा ट्रक तपासला असता  त्यामध्ये विनापरवाना असलेल्या खैराच्या लाकडाची वाहतूक होत असल्याचे उघड झाले.याप्रकरणी ट्रकचालक-मालक शांताराम खंडू पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कोणतीच कागदपत्रे नव्हती.  हा माल सिल्वासामध्ये भरलेला असून, चिपळूण सावर्डे येथे सचिन कात मिल याच्याकडे पोहोचवायचा होता. या ट्रकमध्ये लाखो रुपये किमतीचे ३९५ खैराचे नग सापडले. मालासोबत ५ लाख किमतीचा ट्रकदेखील जप्त केला.   पाटील विरोधात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी