शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

नगरसेवकाला अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 1:27 AM

Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे नवीन पनवेल येथे राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला मदत करणाऱ्या नगरसेवकाला अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना अपयश येत आहे.

 नवीन पनवेल : बनावट कागदपत्रांच्या आधारे नवीन पनवेल येथे राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला मदत करणाऱ्या नगरसेवकाला अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना अपयश येत आहे. नगरसेवक बारा महिन्यांपासून फरार असल्याचे दाखविण्यात आले असल्याचे समोर आले आहे.१३ डिसेंबर, २०१९ रोजी नवीन पनवेल, सेक्टर ६ येथून २७ वर्षीय सोनाली अब्दुल खुद्दुस खान या बांगलादेशी महिलेला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली होती. या महिलेला एका नगरसेवकाने मदत केली होती. या महिलेकडे शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, जन्माचा दाखला, रेशन कार्ड व इतर खोटी शासकीय कागदपत्रे सापडून आली होती. ही सर्व कागदपत्रे बीड येथील आहेत. एका नगरसेवकाच्या मदतीने ही सारी बनावट कागदपत्रे बनविले असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांना विचारले असता, आरोपीला अटक करण्यासाठी टीम पाठविली होती. मात्र, तो सापडला नाही, असे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई