शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

आधार कार्डावर दोन टक्के व्याजाने कर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 12:20 PM

Loan On Addhaar Card : तुम्हालाही आला असेल असा मेसेज तर सावधान.

नवी दिल्ली : आधार कार्ड सर्वांसाठी अनेक कामांसाठी लागणारा अतिशय महत्त्वाचा डाॅक्युमेंट आहे. आधार कार्डबाबत अनेकदा साेशल मीडियावर माहिती व्हायरल हाेते. प्रत्येक वेळी ती माहिती खरीच असते, असे नाही.  सध्या असाच एक मेसेज साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. केंद्र सरकार आधार कार्डवर कर्ज देत असल्याचा हा मेसेज आहे. तुम्हालाही हा मेसेज आला असेल तर सावध व्हा. सायबर गुन्हेगार तुम्हाला त्यातून जाळ्यात अडकविण्याची शक्यता आहे.पंतप्रधान याेजनेंतर्गत सरकार २ टक्के व्याजदराने कर्ज देत असून, ५० टक्के सवलतदेखील मिळणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, फॅक्ट चेकमध्ये हा मेसेज खाेटा असल्याचे आढळून आले आहे. सरकारने अशा प्रकारची काेणतीही याेजना आणलेली नाही. त्यामुळे लाेकांनी अशा मेसेजपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. वेळीच धाेका ओळखायाबाबत पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीट करून माहिती दिली आहे. लाेकांनी असे मेसेज शेअरदेखील करू नयेत, असे सांगण्यात आले आहे. अशा मेसेजमधून सायबर गुन्हेगार तुमची माहिती मिळवून काेणत्याही क्षणी तुमचे बँक खाते साफ करू शकतात. त्यामुळे आपली वैयक्तिक माहिती काेणासाेबतही शेअर करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMONEYपैसा