शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Lockdown : डोंगरी पोलिसांनी बनावट पास बनवण्याऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 5:59 PM

डोंगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लिंगे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी नमूद संशयीत मोबाईलधारकाचा शोध घेऊन त्यास चेंबूर येथून ताब्यात घेतले. 

ठळक मुद्दे या गुन्ह्यातील आरोपी नामे मनोज रामू हुंबे वय 28 वर्ष  अटक करण्यात आली आहे.पोलीस अधिकारी लिंगे यांच्या तक्रारीवरून भा. दं. वि. कलम 420, 465, 467, 471 आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम  66 (c), 66(d) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक मजूर आपल्या गावी जाण्यासाठी सरसावले आहेत. तसेच मुंबईतील अनेकजण आपल्या गावी जाण्यासाठी पोलिसांकडून मिळणाऱ्या ईपास मिळवण्यासाठी कसरत करत आहेत. मात्र, याचा फायदा घेऊन एक इसम असाच लोकांना बोगस ई पास देऊन गंडा घालत होता. या दुकलीच्या मुसक्या डोंगरी पोलिसांनी आवळल्या आहेत.  

 

अनोळखी इसम मोबाईल क्रमांक 90 29 541301 हा व्यक्ती प्रत्येकी 5000/- रुपये घेऊन राज्यात इतरत्र प्रवास करण्यासाठी शासनाचे पास अनधिकृतपणे गरजू व्यक्तींना देत आहे, अशी माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर त्याची शहानिशा करून कारवाई करणे बाबत आदेश पोलिसांना प्राप्त झाले. त्याप्रमाणे डोंगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लिंगे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी नमूद संशयीत मोबाईलधारकाचा शोध घेऊन त्यास चेंबूर येथून ताब्यात घेतले. 

त्याच्याकडे केलेल्या पोलीस चौकशीत त्याचे नाव मनोज हुंबे असल्याचे व त्याने त्याचा साथीदारच्या मदतीने संगणमत करून मुंबई पोलीस आयुक्तांचे कार्यालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे कार्यालय, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांचे कार्यालय आणि जिल्हाधिकारी पालघर यांचे कार्यालय यांचेमार्फत प्रवासाची सवलत मिळण्यासाठी मिळणारे ऑनलाईन क्यूआर कोडमध्ये फेरफार करून बनावट पास हे खरे पास आहेत असे प्रदर्शित करून शासनाची फसवणूक केली म्हणून पोलीस अधिकारी लिंगे यांच्या तक्रारीवरून भा. दं. वि. कलम 420, 465, 467, 471 आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम  66 (c), 66(d) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यातील आरोपी नामे मनोज रामू हुंबे वय 28 वर्ष  अटक करण्यात आली आहे.

वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात 

 

नात्याला काळिमा! भावाने धाकट्या बहिणीवर 3 वर्ष केला बलात्कार, आता सतावतेय ही भीती

 

प्रेयसीनं रात्री घरी बोलावणं ठरलं कर्दनकाळ; घरी जाताच झाली हत्या!

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजीMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या