शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

इंस्टाग्रामवरील लंडन डॉक्टर मित्र निघाला ठग, तरुणीला ८ लाख रुपयांचा बुर्दंड

By मनीषा म्हात्रे | Published: September 12, 2022 8:33 PM

दहिसर येथील रहिवासी असलेले २२ वर्षीय रेश्मा (नावात बदल ) या एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे. ५ ऑगस्ट रोजी त्यांना एका तरुणाच्या नावाने रिक्वेस्ट आली

मुंबई : इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या लंडनच्या डॉक्टरने पाठवलेल्या गिफ्टसाठी तरुणीला तब्बल सव्वा आठ लाख रुपये मोजावे लागल्याची घटना दहिसरमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.               दहिसर येथील रहिवासी असलेले २२ वर्षीय रेश्मा (नावात बदल ) या एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे. ५ ऑगस्ट रोजी त्यांना एका तरुणाच्या नावाने रिक्वेस्ट आली. त्यांनी, रिक्वेस्ट स्वीकारत संवाद साधण्यास सुरुवात केली. तरुणाने तो  लंडन येथे इमरजन्सी सर्जन डक्टर असल्याचे सांगितले. संवाद  वाढल्याने एकमेकांचे व्हॉट्सअप क्रमांक शेअर केले. मैत्री वाढली. तरुणाने गिफ्ट पाठवत असल्याचे सांगून विश्वास संपादन करण्यासाठी व्हॉट्सअँपवर रिसिप्ट पाठवली. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी दिल्ली विमानतळावरून कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने कॉल केला. गिफ्टसाठी विविध कारणे पुढे करत पैसे काढण्यास सुरुवात झाली. तरुणींकडून तब्बल सव्वा आठ लाख रुपये उकळण्यात आले. तरीही पैशांची मागणी सुरु असल्याने तरुणीला संशय आला. मोठी रक्कम गमावल्यामुळे भीतीने तिने कुणालाही काही सांगितले नाही. अखेर, यात फसवणूक झाल्याची खात्री पटताच तिने भावाकडे याबाबत सांगितले. भावाच्या मदतीने रविवारी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला.

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम