शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

13 वर्षांच्या मुलीला अचानक सुरू झाली पोटदुखी, डॉक्टरांनी केली तपासणी, तर समोर आला एक 'गुन्हा'!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:19 AM

माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, संबंधित पीडितेच्या पोटात रविवारी अचानकपणे दुखू लागले. ती बेशुद्ध पडली. तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानतंर डॉक्टरांनी तपासणी केली अन्...

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मुरादनगर येथे एक 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घठना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी एका 20 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, संबंधित पीडितेच्या पोटात रविवारी अचानकपणे दुखू लागले. ती बेशुद्ध पडली. तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानतंर डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती गर्भवती असल्याचे तिच्या वडिलांना समजले.  

यासंदर्भात, पीडितेच्या वडिलांनी पीडितेकडे विचाणा केली असता, जेव्हा आपण घरी एकटे राहत होतो, तेव्हा आरोपी घरी येत होता आणि बलात्कार करत होता, असे तीने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागती अशी धमकीही त्याने दिली होती. 

यासंदर्भात बोलातना मसुरीचे सहायक पोलीस आयुक्त नरेश कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी तक्रार केली आहे. यात आरोपी मुलीचे लैंगिक शोषण करत होता. पीडिता सहाव्या वर्गात शिकते, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, घरात वाद झाल्यानंतर आई महेरी निघून गेली, यामुळे ती आपल्या वडिलांसोबत राहत होती.

POCSO कायद्यांदर्गत गुन्हा दाखल -पीडितेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विरोधात सोमवारी भारतीय दंड संहितेतील कलमे आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण