शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

बोंबला! अंडरविअरमुळे दोन सहकाऱ्यांचा झाला वाद, एकाने चाकूने सपासप वार करत केली दुसऱ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 3:53 PM

Man Stabbed To Death In Kanpur over underwear : हत्येची ही घटना कानपूरच्या एका फॅक्टरीमध्ये झाली आहे. मृत व्यक्तीचं नाव विवेक आहे. तर आरोपी अजयने विवेक ची हत्या केली.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या कानपूर (Kanpur) मधून एक  हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक अंडरविअर चोरी केल्याने एकाची हत्या करण्यात आली आहे. एका व्यक्तीने आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तीची चाकूने केवळ या कारणाने हत्या (Man Stabbed To Death For Theft Of Underwear) केली कारण त्या व्यक्तीने याची अंडरविअर चोरी करून घातली होती. 

यूपी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, हत्येची ही घटना कानपूरच्या एका फॅक्टरीमध्ये झाली आहे. मृत व्यक्तीचं नाव विवेक आहे. तर आरोपी अजयने विवेक ची(Man Stabbed To Death In Kanpur) हत्या केली. आरोपी अजय आणि मृत विवेक एकाच रूममध्ये राहत होते. (हे पण वाचा : धक्कादायक! प्रेयसीची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रियकर बनला किडनॅपर, बर्गर स्टॉलवरून मुलाला उचललं आणि...)

मिळालेल्या माहितीनुसार, दुसरं कुणी आपली अंडरविअर वापरणं हे अजय पसंत नव्हतं. जेव्हा अजयला दिसले की, विवेकने त्याची अंडरविअर घातली तर तो संतापला आणि त्याने चाकूने त्याच्यवर हल्ला केला. पोलीस म्हणाले की, विवेक कुटुंबियांना त्याच्या हत्येची माहिती देण्यात आली आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. (हे पण वाचा : व्हॅलेंटाइन डे ला पत्नीच्या अफेअरचा झाला खुलासा, आधी पत्नीला दिलं गिफ्ट मग केली हत्या....)

अकबरपूरचे संदीप सिंह म्हणाला की, अजय विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजयला पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम बनवण्यात आल्या आहेत. पोलीस अजयला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहे. 

काय झालं त्या दिवशी?

सर्कल ऑफिसर संदीप सिंह म्हणाले की, 'त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, गुरूवारी अजयचा या मुद्द्यावरून विवेकसोबत मोठा वाद झाला होता. नंतर त्याने भाजी चिरायचा चाकू घेतला आणि विवेकवर सपासप वार केले. ज्यात विवेक गंभीरपणे जखमी झाला. नंतर अजय तेथून पळून गेला'. विवेकच्या सहकाऱ्यांनी त्याला जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तेथून त्याला लाल लजपतराय हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं होतं. पण तिथे पोहोचेपर्यंत त्याला मृत घोषित करण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशMurderखून