शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

उल्हासनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तीन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:41 PM

आरोपीत शिक्षकाचा समावेश : हिललाइन पोलिसांची कारवाई

उल्हासनगर : कॅम्प नंबर ५ परिसरात राहणाऱ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी तिघांना अटक केली असून, आरोपींपैकी एकजण चक्क शिक्षक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.उल्हासनगर कॅम्प नंबर ५ परिसरातील पीडित मुलीचे ७ डिसेंबर रोजी अपहरण झाल्याची तक्र ार हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झाली. पोलीस तपास सुरु असताना पीडित मुलगी १५ डिसेंबर रोजी कल्याण परिसरात मिळून आली. तिला बोलते केले असता, जिवे मारण्याची धमकी देऊन भोईर व प्रियकर असलेल्या सागर नावाच्या तरु णाने अपहरण करून विविध ठिकाणी अत्याचार केल्याची माहिती तिने दिली. २२ जून रोजी ओळखीच्या जाधव नावाच्या मुलानेही अत्याचार केल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी तिघांनाही सोमवारी रात्री अटक केली असून, मुलीवर मध्यवर्ती रु ग्णालयात उपचार करण्यात येत आहे.अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया तिघांपैकी भोईर नावाचा आरोपी शिक्षक असल्याची माहितीही हिललाईन पोलिसांनी दिली.