मोठी बातमी! राज बब्बर यांना एमएलए न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा आणि दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 06:20 PM2022-07-07T18:20:08+5:302022-07-07T18:46:05+5:30

Raj Babbar : राज बब्बर यांना सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. 

MLA court sentences Raj Babbar to 2 years imprisonment and fined | मोठी बातमी! राज बब्बर यांना एमएलए न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा आणि दंड

मोठी बातमी! राज बब्बर यांना एमएलए न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा आणि दंड

googlenewsNext

लखनौ :  चित्रपट अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना मध्य प्रदेशच्या एमएलए न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासासह 8500 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. राज बब्बर यांना सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. 

कोर्ट निकाल सुनावताना राज बब्बर न्यायालयात हजर होते. 2 मे 1996 रोजी मतदान अधिकाऱ्याने वजीरगंजमध्ये एफआयआर दाखल केला होता. तेथून राज बब्बर हे समाजवादी पक्षाचे उमेदवार होते. त्यादरम्यान मतदान अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती.

Web Title: MLA court sentences Raj Babbar to 2 years imprisonment and fined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.