lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

हिरव्या बांगड्या, टिकली, साडी अन्... नवरीसारखा मेकअप करुन विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळले - Marathi News | MP Crime News indore MPPSC student end his life at home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिरव्या बांगड्या, टिकली, साडी अन्... नवरीसारखा मेकअप करुन विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळले

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका विद्यार्थ्याचा मृतदेह विचित्र अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबियांना त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. ...

‘दुही निर्माण करण्याचे काम काँग्रेसकडे सोपवून इंग्रज गेले’ - Marathi News | "The British have entrusted the work of creating divide to the Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दुही निर्माण करण्याचे काम काँग्रेसकडे सोपवून इंग्रज गेले’

यादव म्हणाले की, मोदी पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलतील, धर्माच्या नावावर आरक्षण मिळणार नाही, असे सांगून विविध समाज घटकांना चिथावण्याचे आणि समाजात फूट पाडण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. ...

"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील" - Marathi News | CM Mohan Yadav slams Uddhav Thackeray for using terrorist connections for Mumbai Lok Sabha Elections 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"; ठाकरेंवर भाजपाची बोचरी टीका

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका ...

मध्यप्रदेशातील शिवपुरीत ‘समृद्धी’सारखी दुर्घटना टळली, बुलढाणा जिल्ह्यातील ३० भाविक थोडक्यात बचावले - Marathi News | In Shivpuri, Madhya Pradesh, a tragedy like 'Samrudhi' was averted, 30 devotees from Buldhana district narrowly escaped. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मध्यप्रदेशातील शिवपुरीत ‘समृद्धी’सारखी दुर्घटना टळली, बुलढाणा जिल्ह्यातील ३० भाविक थोडक्यात बचावले

अचानक आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. ...

३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत  - Marathi News | 3.5 kg weight, price Rs 1200, only 10 trees left of this rare Noorjahan Mango, Madhya Pradesh government worried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, सरकार चिंतीत 

Noorjahan Mango: भारतात आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्टे दिसून येतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या सुमारे ३.५ किलो वजन आणि प्रतिकिलो १२०० रुपये दराने विक्री होणाऱ्या एका दुर्मीळ आंब्याची प्रजातीचं अस्तित्व सध्या संकटात आहे. ...

निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर - Marathi News | Madhya Pradesh government official Dr.Avantika Tiwari provides free treatment to patients | Latest madhya-pradesh Photos at Lokmat.com

मध्य प्रदेश :सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर

अवंतिका ह्या सरकारी अधिकाऱ्यासह एक होमिओपॅथिक डॉक्टर देखील आहेत ...

'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा - Marathi News | Congress will give 2 lakhs to those who have two wive Kantilal Bhuria strange statement viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा

मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या उमेदवाराने पक्षाच्या नेत्यांसमोरच अजब आश्वासन जनतेला दिलं आहे ...

धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ - Marathi News | Loksabha Election Bhopal Zilla Parishad member cast his vote with son video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ

Viral Video : मध्य प्रदेशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे ...