शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जळगावात मनसे कार्यकर्त्याची हत्या, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 10:35 AM

मनसे कार्यत्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव - जळगावात सेंन्ट लाँरेन्स जवळ देविदास काँलनीत श्याम दीक्षित या मनसे कार्यत्याची हत्या झाल्याची घटना रविवारी सकाळी ६.३० वाजता उघडकीस आली. या हत्येमागील कारण कळू शकले नाही. तसेच सरकारी पंच मिळत नसल्याने तीन तासांपासून मृतदेह घटनास्थळी पडून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्याम दीक्षित हे शनिवारी रात्री  काव्यरत्नावली चौकात आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमास उपस्थित होते. रात्री १२.३० वाजता ते घरी आले.त्यावेळी त्यांना मोबाईलवर एक फोन आला. घरुन ते जवळच असलेल्या कृपाळू साईबाबा मंदिराजवळ आले. तिथेच रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.सकाळी रस्त्याने जाणाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आला. गल्लीतील  काही लोकांनी हा प्रकार त्यांच्या घरी कळविला. आई व बहीण धावतच तिथे पोहचल्या. श्यामला पाहून त्यांनी हंबरडा फोडला. दरम्यान, पोलील अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावMNSमनसे