शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

मुंबईत वैद्यकीय अधिकाऱ्याकडे सापडले लाखोंचे घबाड

By मनीषा म्हात्रे | Published: March 21, 2023 7:16 PM

एसीबीने भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

मुंबई : परेल येथील महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन तुळशीराम भगत यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ५७ टक्के म्हणजेच २७ लाख रुपयांची अधिकची मालमत्ता असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीब) चौकशीतून उघड झाले आहे. याप्रकरणी एसीबीने भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तुळशीराम यांनी १ फेब्रुवारी २००८ ते ४ जुलै २०१६ या कालावधीत भ्रष्ट्राचाराच्या मार्गाने ही संपत्ती गोळा केल्याचे समोर आले. त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ५७ टक्के म्हणजेच २७ लाख रुपयांची अधिकची मालमत्ता मिळून आली आहे. याप्रकरणी,  कलम १३ (१) (ई), कलम १३(२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी तुळशीराम यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

....

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई