शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

सासूला होता सुनेच्या चारित्र्यावर संशय, पती-पत्नीने मिळून आईचे पाय कापून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 8:44 PM

Murder Case : हे प्रकरण पाली येथील मारवाड जंक्शन भागातील आहे.

पाली - सासूच्या टोमण्याला कंटाळून पतीसह पत्नीने तिची हत्या केली. दोघांनी दरोड्याचा गुन्हा करण्यासाठी वृद्ध महिलेचे पाय कापून चांदीचे दागिने चोरले होते अशी पोलिसात तक्रार होती. मात्र, या प्रकरणाचा सात दिवसांनंतर खुलासा करत पोलिसांनी आज मुलगा आणि सुनेला अटक केली आहे. हे प्रकरण पाली येथील मारवाड जंक्शन भागातील आहे.एसपी राजन दुष्यंत यांनी सांगितले की, ७ मार्च रोजी सायंकाळी मारवाड जंक्शनच्या कराडी गावाजवळील 60 वर्षीय पोनीदेवी पत्नी नारायणलाल नायक यांचा मृतदेह शेतात पडलेला आढळला होता. मयताचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. त्याचे दोन्ही पाय कापून चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणाच्या तपासात मृताचा मोठा मुलगा आणि त्याची पत्नी दोषी आढळले.आईच्या हत्येचा आरोप असलेला मुलगा आणि सून मारवाड जंक्शन पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत. सासूच्या टोमण्यांनी सून त्रस्त झाली होती. एसपीने सांगितले की, मोठा मुलगा उकाराम (30) आणि त्याची पत्नी ममता (25) देवी यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत दोघांनी खुनाची कबुली दिली. नात नसल्यामुळे सासू पोनीदेवी तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे, असे सुनेने सांगितले. ती रोज टोमणे मारायची, शिवीगाळ करायची. याला कंटाळून पतीसोबत हत्येचा कट रचला.आरोपी सून ममता नायक हिने सांगितले की, सहा-सात वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. तीन वर्षांची मुलगी आहे. सासू पोनीदेवीला मुलगा होत नाही म्हणून टोमणे मारायची. अपशब्द बोलून अपमानित केले. यामुळे त्रस्त होऊन पतीने तिच्या हत्येचा कट रचला. सासू 7 मार्च रोजी लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात गेली आणि मागे-पुढे गेली. एकटे पाहून धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थानArrestअटक