शहरं
Join us  
Trending Stories
1
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
2
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
3
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
4
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
5
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
6
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
8
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
9
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
10
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
11
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
12
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
13
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
14
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
15
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
16
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
17
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
18
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
19
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
20
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न

आजारी चिमुकलीचा रुग्णवाहिकेतच गळा दाबून खून; निर्दयी आईला पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 3:15 PM

दि.७ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी आरोपी मातेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती

तेल्हारा : पोटच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केल्याच्या आरोपाखाली दि. ७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या निर्दयी मातेला दि. ८ नोव्हेंबर रोजी होते. न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी आरोपी मातेस दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

तेल्हारा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या वाडी आदमपूर येथील श्रेया गजानन भदे हिची तब्येत बरी नसल्याने मारल्याची तिला दि. ७ नोव्हेंबर रोजी तिची आई लक्ष्मी गजानन भदे व तिचा मामा सौरव बरिंगे यांनी उपचारार्थ शासकीय ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून पुढील उपचारार्थ अकोला येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले.

रुग्णवाहिकेने अकोल्याला जात असताना तिच्या आईने तिचा गळा आवळून तिला मारल्याची बाब शवविच्छेदन अहवालावरून उघडकीस आली. दि.७ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी आरोपी मातेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. मंगळवारी आरोपी लक्ष्मी गजानन भदे (वय २६) हिला पोलिसांनी तेल्हारा न्यायालयात हजर केले असता वि न्यायाधीशांनी दि. १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला. सपोनि ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि रमेश धामोडे पुढील तपास करीत आहेत.