शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अमळनेरला आणखी एका गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई

By संजय पाटील | Published: March 15, 2023 11:53 PM

तीन महिन्यात तिसरी एमपीडीए कारवाई

संजय पाटील, अमळनेर (जि.जळगाव): अमळनेर शहरात 'गुन्हेगार वॉश आऊट' मोहिमेत तीन महिन्यात तिसरी एमपीडीए कारवाई करण्यात आली. विशाल सोनवणे (२७) याला स्थानबद्ध करून त्याची  नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी  करण्यात आली आहे. दादू धोबी, शुभम देशमुख या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई केल्यानंतर तब्बल १३ गुन्हे दाखल असलेल्या विशाल सोनवणे याच्यावरही एमपीडीए कारवाई करण्यात आली.

मोटरसायकल चोरी, विनयभंग, जबरी चोरी, खंडणी मागणे, धारदार शस्र आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे , जातीयवादी गुन्हे करणे , दंगल माजवून गर्दी करून लोकांमध्ये दहशत घालणे , फायटर पिस्टल लावून जबरी चोरी ,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचे  गुन्हे त्याच्याविरुध्द  दाखल होते. विशाल याच्या दहशतीमुळे एका कुटुंबाने आत्महत्या करण्याचा विचार बोलून दाखवला होता. यामुळे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी