शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

रवी पुजारीला मुंबईत आणण्याच्या प्रक्रियेला वेग, मुंबई गुन्हे शाखेने कोर्टाकडून मागितले प्रॉडक्शन वॉरंट 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 11:01 PM

या गुंडांविरोधात २६ गुन्हे महाराष्ट्र नियोजित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल आहेत. रवी पुजारी यांच्याविरोधात ११ प्रकरणात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्दे रवी पुजारी यांच्याविरूद्ध मुंबई तसेच आसपासच्या जिल्ह्यात अनेक खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.कर्नाटकमध्येही राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ७५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कुख्यात गुंड रवी पुजारी याच्याविरोधातील प्रॉडक्शन वॉरंटची मागणी केली आहे. रवि पुजारी सध्या कर्नाटकपोलिसांच्या ताब्यात आहे. हा अर्ज मुंबईतील मोक्का कोर्टात वर्ग करण्यात आला आहे. मुंबईत रवी पुजारीविरूद्ध ४९ हून अधिक गुन्हे दाखल आहेत, ज्यात खून आणि खंडणी प्रकरणांचा समावेश आहे. या गुंडांविरोधात २६ गुन्हे महाराष्ट्र नियोजित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल आहेत. रवी पुजारी यांच्याविरोधात ११ प्रकरणात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे.रवी पुजारी यांच्याविरूद्ध मुंबई तसेच आसपासच्या जिल्ह्यात अनेक खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारी यांना फेब्रुवारीमध्ये पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथून प्रत्यार्पण करण्यात आले. कर्नाटकपोलिसांनी गँगस्टर रवीला ताब्यात घेतले आहे. कर्नाटकमध्येही राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ७५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.कोठडी मिळण्यास विलंब होऊ शकतोमुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्याची मागणी कर्नाटक कोर्टात पोहोचली आहे. मात्र,वॉरंट एक किंवा दोन दिवसात जारी केला जाईल. पोलिसांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, रवी पुजारी यांना मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यास आणखी काही कालावधी लागू शकेल, कारण त्याच्यावर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.रवी पुजारीला प्रत्यार्पण करण्यात आलेरवी पुजारी यांना सेनेगलची राजधानी डकार येथील नाव्हाच्या दुकानातून पकडण्यात आले होते. ही भारतीय गुप्तचर संस्था, मुंबई गुन्हे शाखा आणि गुजरात एटीएसने पुरविलेल्या माहितीनुसार  कारवाई करण्या आली होती. रवी पुजारी थायलंड, मलेशिया आणि मोरोक्को दरम्यान लपला होता. नंतर पश्चिम आफ्रिकी देशांमध्ये बुर्किना फासो, डीआरसी (डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो), गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगलकडे त्याने बस्तान वळवले. त्याने आपली ओळखही बदलली होती आणि अँटनी फर्नांडिजच्या नावाखाली जगायला सुरुवात केली. मुंबईत खंडणीसंदर्भातील शेवटचा कॉल रवी पुजारीने १५ जानेवारी २०१९ रोजी केला होता. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

 

जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी

टॅग्स :Ravi pujariरवि पूजारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिसMumbaiमुंबईExtortionखंडणीAnti Extortion Cellखंडणी विरोधी पथक